Sanjay Meshram : काँग्रेस आमदाराकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
नागपूरमध्ये झालेल्या सेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुलेआम कौतुक केले. फडणवीस यांच्या सेवाभावाला दाद देत मेश्राम यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक संदेश
