Nagpur : उपराजधानीच्या ग्रीन इमारतींना करसवलतीचा हिरवा सिग्नल
नागपूर महानगरपालिकेच्या 2025-26 अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात हरित इमारतींना खास सवलत आहे. प्रदूषण आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी नागपूर महानगरपालिका नव्या ध्येयाने पुढे आली आहे. भारतीय हरित.