Abhijit Wanjarri : मराठी शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवावा
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेसाठी चळवळ सुरू असली, तरी मराठी माध्यमाच्या शाळांवर बंद होण्याचे संकट ओढावले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषेला समाजाच्या.