प्रशासन

Nagpur : पाणी वाचवा म्हणणाऱ्या प्रशासनानेच गळतीचं तांडव ठेवलं सुरू

एकीकडे संपूर्ण नागपूर उन्हाने त्रासलेले असतांना दुसरीकडे नागपूरच्या पार्वतीनगरमध्ये पाइपलाइनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लिकेजची समस्या होत आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेला क्षणिक अवकाळी पाऊस वगळता संपूर्ण नागपूर शहर तापतेय. उन्हाच्या.

Read More

Bogus Teacher Scam : ओटीपी नसल्याने शिक्षण खातं हॅक

2012 मध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन व्यवस्थापनासाठी सुरू झालेल्या शालार्थ प्रणालीमध्ये मोठी सुरक्षा गळती होऊन शिक्षक घोटाळं घडल्याचं समोर आलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने आता.

Read More

Nagpur Police : एका तासात संपवला अपहरणकर्त्याचा खेळ 

नागपूर शहरात खळबळ उडवणाऱ्या अपहरणप्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या एका तासात पाच वर्षांच्या मुलीला सुखरूप सोडवून गुन्हेगाराला जेरबंद केले. खंडणीसाठी चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीचा थरारक पाठलाग आणि अचूक सापळा ही पोलिसांच्या.

Read More

Nana Patole : इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते

पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून अद्यापही ठोस निर्णय न घेण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये.

Read More

Pankaj Bhoyar : शालार्थ घोटाळ्यात एसआयटी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

बनावट शालार्थ आयडी व फसव्या नेमणुकीमुळे राज्यभरातील शिक्षण यंत्रणा हादरली आहे. यावर आता पुढील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. नागपूर शहरात.

Read More

Mahajyoti : विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर क्यूआर कोडची मैत्री 

महाज्योती संस्थेचा क्यूआर कोड विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा दरवाजा ठरला आहे. या डिजिटल उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत, राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन.

Read More

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्याच गडात कार्यक्षमतेची हरवली वाट

मुख्यमंत्र्यांच्या 100दिवसांची कार्यालयीन कसोटी पार पडली. पण मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील कार्यालयांची नावे यादीत कुठेच दिसली नाहीत. ज्या नागपूरकडून सर्वांना अपेक्षा होत्या, तिथेच निकालाने खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली.

Read More

Prashant Padole : रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर उद्घाटनाआधीच भेगांची मालिका 

रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याची पाहणी करून निकृष्ट कामावर चौकशीची मागणी केली आहे. रामटेक-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला काही.

Read More

Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक   

बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद कार्यालयात भीषण आग लागून रेकॉर्ड रूममधील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अतिक्रमणविरोधी कारवाईने आधीच चर्चेत असलेली बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडीमुळे चर्चेच्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!