Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड
नागपूरच्या राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला शुक्रवारी सकाळी आग लागली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद झाली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. नागपूर शहरासाठी अभिमानाचा विषय ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी.