प्रशासन

Chandrashekhar Bawankule : वन विभागाची झोप तोडा जनतेला वाचवा

महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून वाढलेल्या मानवी हल्ल्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. राज्यात जंगलाचे रक्षण करताना जंगलच माणसांवर धावून येत आहे. मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये.

Read More

Devendra Fadnavis : पीएम आवास योजनेचे मिशन महाराष्ट्रात यशाच्या शिखरावर

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा नव्या घरांना मंजुरी मिळाल्याने आता मंजूर घरांची एकूण संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील लाखो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता आणखी.

Read More

Nagpur : ऑपरेशन थंडरने उघडकीस आणले मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्क

नागपूर पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा मोठा जाळा उधळून लावला आहे. मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांची अमली पदार्थविरोधी लढाई पुन्हा एकदा जोरात.

Read More

Chandrashekhar Bawankule : जिल्हा परिषद कामांना क्वॉलिटी कंट्रोलचा लगाम

नागपूर जिल्हा परिषदेच्या विकासकामांमध्ये दर्जा टिकवण्यासाठी आणि विकासकामांना गती मिळण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष धोरण सुरू केले आहे. गावाकडं सेवा-सुविधांचा खराखुरा प्रवाह सुरू व्हायला हवा असेल, तर पंचायत राज.

Read More

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गडात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा नवा अध्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकारातून आता विदर्भाच्या आणि नागपूरच्या आरोग्यविकासाची नवी वाट मोकळी होणार आहे. विदर्भातील रक्ताच्या अनुवंशिक आजारांशी लढाऱ्या रुग्णांसाठी मुंबईच्या उपचारांवर असलेले अवलंबित्व कमी करून नागपूरजवळच सर्वोत्तम.

Read More

Anil Deshmukh : बोगस भरतीचा शैक्षणिक भस्मासुर शिक्षणमंत्र्यांच्या अंगणात

माजी गृहमंत्र्यांनी सरकारला शिक्षणासह इतर मुद्द्यांवरून चांगलेच धारेवर धरले. शैक्षणिक विभागात होणाऱ्या घोटाळ्यांमुळे माजी गृहमंत्र्यांनी सरकारवर गंभीर आरोपांचे बाण सोडले. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गडद सावली निर्माण करणारा गंभीर आरोप माजी.

Read More

Amravati : ट्रॅव्हल्समधून पसरली बियाण्यांची काळी बाजारपेठ

अमरावतीत गुजरातमधून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. खरीप हंगाम अगदी दारात येऊन ठाकलेला असताना शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्जता सुरू केली आहे. बाजारपेठेत.

Read More

Akola MSEDCL : बदली न झाल्याने अखेर शंभरकर रुजू

अकोल्यातील सततच्या वीज समस्येमुळे त्रस्त जनतेला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर दीर्घ रजेनंतर त्यांच्या बदलीला पूर्णविराम मिळाला आहे. अकोला शहर आणि ग्रामीण भागात गेल्या.

Read More

Akola : जन्म प्रमाणपत्र रद्द प्रकरणात एमआयएम मैदानात

संपूर्ण राज्यात रोहिंग्या-बांगलादेशी जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण सुरू असतांनाच अकोल्यात जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचारविरोधातील खंदे लढवय्ये किरीट सोमय्या यांनी.

Read More

Sanjay Rathod : डेहणी प्रकल्पाच्या माध्यमातून सात हजार हेक्टर सिंचन

पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील सुमारे 70 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेतला. संथगतीने सुरू असलेल्या कामांना वेग देत तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यवतमाळ शहरात.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!