Nagpur Police : ‘ऑपरेशन शक्ती’ने उद्ध्वस्त केला देहव्यवसायाचा गड
नागपूर पोलीस सातत्याने शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचे अनेक उदाहरण नागपूरकरांनी अनुभवले आहे. संत्रा नगरी म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर म्हणूनही ओळखले.
