Nagpur : निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर आयोगाचा शिक्कामोर्तब
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. महापालिका प्रशासन आज अधिसूचनेद्वारे सुधारित आणि अंतिम प्रभाग नकाशा जाहीर केला आहे. नागपूर शहराच्या राजकीय क्षितिजावर एक नवीन.
