Nagpur : सत्ता हातात असूनही रस्त्यावर उतरले भाजप आमदार
महापालिकेच्या हलगर्जीपणावर भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. नागपूर शहरातील समस्यांवर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजकीय रंगमंचावर हालचालींना वेग आला आहे. येत्या पाच ते सहा.