Protest : थर्ड आऊटर रिंग रोडचा मुद्दा पेटला
प्रस्तावित थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक शंका आणि संभ्रम निर्माण झाल्याने शेतकरी संघर्ष सेनेने संयुक्त जनसुनावणीची मागणी केली आहे. जमीन संपादन, मोबदला आणि पुनर्वसनाबाबत स्पष्ट माहिती देऊन शेतकऱ्यांना
