महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा

राज्याच्या महसूल विभागाला आधुनिकतेची नवी दिशा देणारी परिषद नागपूरमध्ये पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख महसूल व्यवस्थेच्या नव्या पर्वाची पायाभरणी झाली. राज्याचा कणा असलेला महसूल.

Read More

Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी

ब्रहमपुरी विधानसभा क्षेत्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे..

Read More

Devendra Fadnavis : वादांच्या वावटळीत स्थिर बुद्धीचा दीपस्तंभ

वादग्रस्त विधानांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांचे शब्द चर्चेच्या केंद्रस्थानी आले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम आणि समजुतीचा सूर लावत संतुलित भूमिका घेतली आहे. भाषेच्या या वादळात फडणवीसांचे विधान राजकारणात विवेकाचा ठेवा.

Read More

Amol Mitkari : नागपंचमी संपली खरी, पण आयत्या बिळावर नागोबा डोलतोच

नागपंचमीनंतरही आयत्या बिळावर डोलणाऱ्या नागोबांना आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड शब्दांत चपराक दिली. शास्त्रीनगरातील विकासकामांच्या लोकार्पणात त्यांनी हवाबाजांच्या भूलथापांचा पर्दाफाश केला. अकोल्यातील शास्त्रीनगर येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस.

Read More

Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं व्हिजन आता आमचं ध्येय ठरेल आणि महाराष्ट्राचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम बनवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या.

Read More

Devendra Fadnavis : सहासूत्री मंत्रातून प्रशासनाच्या सुधारणांचा रोडमॅप तयार

राज्य प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सहा विशेष समित्यांच्या शिफारशींवर आधारित ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या समित्यांनी आतूनच बदल घडवण्याचा मंत्र देत प्रशासनाच्या.

Read More

Nagpur : समीर शिंदेंनी झाडांशी जोडले मैत्रीचे बंध

फ्रेंडशिप डे निमित्त शिवसेना नेते समीर शिंदे यांनी नागपूर येथे वृक्षारोपण करून पर्यावरणाशी मैत्रीचा संदेश दिला. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार तरुणाईसाठी हा दिवस खास असतो. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, रंगीबेरंगी.

Read More

Vijay Wadettiwar : मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बेअब्रू होतेय

महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार तंबी देऊनही अनेक.

Read More

Nagpur : भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी वाजवली मंडळ यात्रेची तुतारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गड समजल्या जाणाऱ्या नागपुरात आणि विदर्भात शरद पवारांनी ओबीसींसाठी मंडळ यात्रा काढण्याची मोठी रणनीती आखली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन रंग दिसू लागले आहेत. महाविकास आघाडीवर.

Read More

Prahar Protest : सरकार विसरले आश्वासन अन् आठवले फक्त पोलिस स्टेशन

अमरावती जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत सरकारवर उदासीनतेचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा धगधगत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफी आणि सातबारा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!