महाराष्ट्र

Election Commission : स्थानिक निवडणुकीत व्हीव्हीपॅटचे तिकीट रद्द

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये टप्प्याटप्प्याने मतदान होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रंगणार आहे मोठा डाव. दिवाळीनंतर राज्यातील मनपा, जिल्हा.

Read More

Chandrashekhar Bawankule : योजना कागदावर नाही, प्रत्यक्षात दिसल्या पाहिजे

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकासाची गती अधिक गतिमान करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट निर्देश दिले. योजनांची आखणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या आणि निधी वेळेत खर्च करा, असा ठाम संदेश.

Read More

Prashant Padole : जोडले जाताहेत धागे दिल्लीपासून भंडाऱ्यापर्यंत

पूर्व विदर्भाच्या समतोल आणि सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिल्लीच्या दरवाजे ठोठावले आहे. पूर्व विदर्भ म्हटलं की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची आठवण होणे साहजिकच. या भागाच्या प्रश्नांवर.

Read More

Archit Chandak : गुन्हेगारांना गय नाही, कारवाई सुरूच राहणार

अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार मोहिमेत अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होताना दिसतेय. अमली.

Read More

Ashish Jaiswal : ड्रायव्हर सीटवरून मंत्रालयात घुमला न्यायाचा हॉर्न

गाडी चालवत न्यायाच्या शोधात निघालेल्या कंत्राटी वाहनचालकांना अखेर हक्काचं थांबं मिळालंय. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत पगारातील अन्यायावर पडदा टाकण्यात आला आहे. एकेकाळी गाड्या चालवत काटेकोर वेळेचे.

Read More

Yasomati Thakur : शिक्षणाच्या मंदिरात कालवले धर्माचे विषारी राजकारण

कर्नाटक बेळगावच्या सौंदत्ती तालुक्यात मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी म्हणून शाळेच्या पाण्यात विष टाकून ११ विद्यार्थ्यांना विषबाधा केली गेली. कर्नाटकच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात एक अशी घटना घडली आहे, जी केवळ.

Read More

Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक विकासाचे शस्त्र उपसत, तरुणांना अभ्यास व सुसंस्कारांचा मार्ग सुचवला. ‘वाचाल तर वाचाल’चा मंत्र देत त्यांनी ग्रामविकासाच्या नव्या दिशा दाखवण्याचा.

Read More

Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका

राज्यातील पायाभूत प्रकल्पांचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक पवित्र्यात आले आहेत. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, एकदा प्रकल्प हाती घेतला की तो फक्त तीन वर्षांत पूर्ण झाला पाहिजे. राज्याच्या पायाभूत.

Read More

Bhandara : राजकीय कुटुंबात उमटला ‘बापगिरी’चा सावट, सावली कोणाची?

जिल्ह्यात निर्माण झालेला एक प्रश्न आणि भंडाऱ्याच्या राजकारणात उठलेले मौनाचे वादळ. सत्तेच्या घरात एक विचार निर्माण झाला आणि प्रत्येकाच्या मनात उमटले की, भंडारा जिल्ह्याचा राजकारणात बाप कोण? भंडाऱ्याच्या राजकीय अवकाशात.

Read More

Bhandara : स्मार्ट मीटर की स्मार्ट सापळा? ग्राहकांना विजेचा झटका

धारगावमध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विजेच्या बिलांमध्ये प्रचंड वाढ झाली असून नागरिक हवालदिल झाले आहेत. परवानगीशिवाय जबरदस्तीने लावण्यात आलेल्या मीटरमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेले ग्राहक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!