Maharashtra : शेतीच्या मुळाशी घाव घालणाऱ्यांचे परवाने उपटले
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पाठीवर घाव घालणाऱ्या खत विक्रेत्यांची पोलखोल झाली आहे. साठ्यातील गोंधळ उघड झाल्याने कृषी विभागाने राज्यभरात कारवाईचा बडगा उगारला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने.
