Sulbha Khodke : एक रोप अजितदादांसाठी, हजार सावल्या महाराष्ट्रासाठी
उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत 66 हजार वृक्ष लागवडीची सुरुवात झाली. वाढदिवसाचा उत्सव पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करत हरित महाराष्ट्राची सुंदर शपथ घेण्यात आली. राजकारण म्हणजे केवळ घोषणा.
