महाराष्ट्र

High Court : गडचिरोली पोलीसांच्या वागणुकीवर न्यायालयाचा कोसळला कोप

गडचिरोलीतील दोन पोलीसांच्या मारहाणीप्रकरणी नागपूर खंडपीठाने फौजदारी कारवाईला मंजुरी दिली. पोलीसांचे कृत्य कर्तव्याचा भाग नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. नागपूर खंडपीठाने पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेवर घाला घालणाऱ्या वर्तणुकीवर स्पष्ट शब्दांत आपली भूमिका.

Read More

Devendra Fadnavis : मराठीची मशाल घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला

दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मात्र या सोहळ्यात ‘गो बॅक’च्या घोषणांनी वातावरण ढवळून निघालं. दिल्लीच्या प्रतिष्ठित.

Read More

Nagpur : बच्चू कडूंच्या प्रहारने उद्रेक, स्वर्गरथच पेटवला

दिव्यांग, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी प्रहार संघटनेनं महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडलं. मात्र नागपूरात आंदोलनाचं रूप इतकं आक्रमक झालं की, एका स्वर्गरथालाच पेटवून देण्यात आलं. राज्याच्या रस्त्यांवर 24 जुलै गुरुवारी सकाळी.

Read More

Chandrapur : घरकुल स्वप्नांवर वाहतूक खर्चाचे सावट

चंद्रपूर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे हजारो लाभार्थ्यांनी या योजनेपासून माघार घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो गोरगरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण.

Read More

Buldhana : एमएसपीवरचा ज्वार झाला घोटाळ्याचा शिकार

सत्तेच्या खुर्चीत बसून शेतकऱ्यांच्या ताटातला घास हिसकावणाऱ्यांवर अखेर न्यायाच्या हाताने धडकी भरवणारी कारवाई.  शेतकऱ्याच्या घामाचा पैसा, असं म्हणणाऱ्यांचंच आता शेतकऱ्याच्या घामावर डल्ला मारण्याचं षडयंत्र उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पुरवठा.

Read More

Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक

सभागृहात चाललेला पत्त्यांचा खेळ आणि बच्चू कडू यांच्या समर्थकांचा रस्त्यावर उसळलेला संताप राज्यभरात उमटत आहे. नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात अचानक थांबली वाहतूक आणि सुरु झाला सरकारला हादरवणारा ‘प्रहार’ राज्याचे मंत्री विधीमंडळात.

Read More

Maharashtra : अनेक वर्षांनी दरवाजा उघडला; सरकारचं सर्वांसाठी घर मिशन

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्र सरकारने ‘राज्य गृहनिर्माण धोरण 2025’ जाहीर केलं आहे. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांचा आराखडा या धोरणातून मांडण्यात आला आहे. झोपडी ते झोपणाचं स्वप्न पूर्ण करणारा.

Read More

Bacchu Kadu : गांधीगिरीची यात्रा सोडून आता भगतसिंगगिरीची मशाल पेटणार

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू म्हणत सरकारला थेट रस्त्यावर उतरून इशारा दिला गेलाय. अमरावतीतील परतवाडा येथून.

Read More

Yashomati Thakur : शेतकरीच नव्हे, आता कंत्राटदारही करतोय शासनामुळे देहत्याग

सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडून थकलेल्या 1.40 कोटींच्या देयकामुळे आत्महत्या केली. या घटनेवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर थेट आणि आक्रमक टीका केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळव्यातील तांदुळवाडी.

Read More

Vijay Wadettiwar : हनीच्या थेंबात सत्तेचा साप; 50 मंत्र्यांचे मुखवटे गळणार

हनीट्रॅपचा सुळसुळाट थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. 50 बड्या चेहऱ्यांच्या अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅप या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्याने आता.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!