Devendra Fadnavis : सोनं देणाऱ्या मुंबईला कोंबडी समजून कापलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अफवांची फॅक्टरी, या आरोपाला आज सडेतोड उत्तर दिलं. त्रिभाषा सूत्र, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या भविष्यावर फडणवीसांनी ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी.
