Eknath Shinde : पटसंख्या घटली पण शिक्षणाचं चाक थांबणार नाही
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शालेय शिक्षणाचा मुद्दा विधानपरिषदेत गाजू लागला आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असा ठाम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.
