नागपूरचे Anil Sole अनुशासन समितीचे अध्यक्ष
Views: 11231 भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही बदल केले. नागपुरातील भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना पक्ष संघटनेत स्थान देण्यात आलं आहे. माजी मंत्री.