Chandrashekhar Bawankule : स्वातंत्र्य दिनापासून डिजिटल सेवांचे स्वातंत्र्य
डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने राज्याने ठोस पावले टाकली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व शासकीय सेवा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हे पाऊल राज्य प्रशासनाला अधिक पारदर्शक व गतिमान.
