CM होताच देवाभाऊंचा न्यू इयर धमाका; प्रशासकीय बदल्यांचा सपाटा
राज्यामध्ये ‘देवेंद्रपर्व’ सुरू झाल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहेत. सरकारच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाले आहेत. राज्याचा राजा अर्थात मुख्यमंत्री बदलल्यानंतर सहाजिकच प्रशासकीय फेरबदल अपेक्षित असतात. प्रत्येक.