महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : धर्माच्या नावावर देशाला फोडण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर सरकारवर टीका केली आहे. इतिहास बदलण्याच्या निर्णयावर त्यांनी गंभीर आपत्ति व्यक्त केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय.

Read More

Akola BJP : पुन्हा तीच चूक प्रचंड भोवणार!!!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा तीच चूक करू नये, अशी प्रामाणिक आणि आक्रमक भावना भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात.

Read More

Navneet Rana : गोळ्या खाणार पण कलमा नाही वाचणार

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर क्रूर हल्ला चढवला, श्रद्धेच्या चाचणीत प्राण घेतले. या घटनेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत हिंदुत्वाचा बुलंद आवाज उठवला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच.

Read More

Devendra Fadnavis : अमरावतीच्या आकाशात संतांचा गंध दरवळणार?

अमरावतीच्या आकाशात इतिहास आणि श्रद्धेचा संगम घडवण्याची वेळ आली आहे. विमानतळाच्या नावासाठी संत गुलाबराव महाराज आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या गौरवयात्रेला वेग मिळाला आहे. अमरावती विमानतळाच्या नावाच्या संदर्भात आता.

Read More

Sunil Mendhe : माजी खासदार साहेब; तुम्हीही लागले या नादाला?

भंडारा जिल्ह्यातील भाजपची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत 20 टक्क्यांची मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानंतर आता माजी खासदार सुनील मेंढे हे देखील सरसावले आहेत. भाजप.

Read More

Padma Award : देशभरातील कर्तृत्वाला पद्म पुरस्कारांचा मान

पद्म पुरस्कार 2025 वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान दिग्गजांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांचे.

Read More

Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर

भंडाऱ्यात झालेल्या अवकाळी पावसाने नव्या पुलावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही परिस्थिती पाहून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या.

Read More

Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल

आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघड पाठिंबा दिला आहे. बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड.

Read More

Gadchiroli : जिथे स्वप्नही पोहोचले नव्हते, तिथे आली एसटी 

गडचिरोलीतील दुर्गम भागात आज एक ऐतिहासिक क्षण गाजला, जेव्हा 78 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी बस पहिल्यांदा दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या गावांनी विकासाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे..

Read More

Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

नागपूरच्या रस्त्यांवर गोंधळाचे जाळे फाडत एक तरुण आयपीएस नव्या शिस्तीची मशाल घेऊन उतरले आहेत. अर्चित चांडक यांच्या धडाडीमुळे आता मुख्यमंत्र्यांच्या गावात वाहतूक नव्या वळणावर येण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!