कॅबिनेट विस्तारानंतरही Shiv Sena मध्ये नाराजी कायम
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता बरेच दिवस झाले आहेत. सरकार स्थापनेनंतर दोन अधिवेशन देखील पार पडले आहेत. त्यानंतरही अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. आवडते खाते न मिळाल्याने महायुती मधील अनेक.