BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे
शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग.
