Chhagan Bhujabal : काश्मीरच्या विकासावर दहशतीचा आघात
छगन भुजबळ यांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या हल्ल्याचा उद्देश देशात तेढ निर्माण करणे आहे, ज्याचा आम्ही ठाम विरोध करतो. केंद्रीय नेतृत्वाने लक्ष.
