महाराष्ट्र

Prakash Ambedkar : संविधानाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलोय

प्रकाश आंबेडकर वाराणसीत पोहोचून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांचे पालन होत नसल्याचा आरोप केला. राजकारणाच्या व्यासपीठावर संवैधानिक मूल्यांची सतत होत असलेली घातक पायमल्ली पाहून वाऱ्यासारखी.

Read More

Amravati : काँग्रेस विरोधात भाजपने काढली प्रेतयात्रा, पोलिसांशी झटापट

नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन केलं. प्रेतयात्रा, घोषणाबाजी आणि पोलिसांशी झटापटीमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन.

Read More

MNS : ठाकरे बंधूंच्या युतीवरून रणसंग्राम पेटले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना बोलण्यास मनाई केली आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली.

Read More

Uday Samant : ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे उपरोधाचं राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज-उद्धव ठाकरे युतीची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रावून टाकणारी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय समीकरणं.

Read More

Gondia : उन्हाचा चटका इतका प्रचंड की, सिग्नलही झालं बंद

गोंदियात तापमान 42 अंशांवर पोहोचल्यामुळे दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 ते 4 या वेळेत वाहतूक कमी आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ही उपाययोजना लागू करण्यात.

Read More

Amol Mitkari : पवारांची एकता म्हणजे राष्ट्रवादीसाठी नवी पहाट

पवार कुटुंब एकत्र आलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होईल, असं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही भावना मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक.

Read More

Harshwardhan Sapkal : मिशनचे पाणी सत्तेच्या वाळवंटात हरवले

महाराष्ट्रातील जलजीवन मिशनवर हर्षवर्धन सपकाळ यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या उन्हात तापलेल्या जमिनीपेक्षा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रचंड उकाडा,.

Read More

Devendra Fadnavis : लोकशाहीवरच्या पराभवाचं ओझं परदेशात उतरवतायत

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर परदेशात देशाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सतत निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या वक्तव्यातून निराशा दिसून येते, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल.

Read More

Hamid Engineer : नागपूर दंगलीतला प्रमुख चेहरा जामिनावर बाहेर

उपराजधानीत झालेल्या हिंसेप्रकरणी मोठी माहिती  समोर आली आहे. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी हमीद इंजिनियर याला अखेर नागपूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नागपूरच्या भालदारपुरा परिसरात 17 मार्च रोजी उसळलेल्या.

Read More

Akola : आमदाराला शिवीगाळ प्रकरणात ठाणेदाराची उचलबांगडी

बार्शिटाकळी पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपांनंतर तात्काळ बदली करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!