महाराष्ट्र

Chandrapur : कोळसा नगरी ते इंडस्ट्रियल पावरहाऊस 

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका दिवसात 12 कंपन्यांनी भरीव गुंतवणुकीसह रोजगारनिर्मितीची ग्वाही दिली. राज्यातील सर्वाधिक 17 हजार 431 कोटींच्या गुंतवणुकीसह चंद्रपूर आता महाराष्ट्राचा नवीन उद्योग हब ठरणार.

Read More

Vijay Wadettiwar : शिक्षणातही खोटेपणाचा अंधार, संतप्त झाले वडेट्टीवार 

 राज्यात शिक्षण विभागातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिक्षण.

Read More

Devendra Fadnavis : छत्रपतींचा अपमान करणार तो भोगणार

रायगड किल्ल्यावर इतिहास घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर कठोर कायदा आणण्याची मोठी घोषणा केली. शिवचरित्र प्रकाशित होणार आहे. दिल्लीसह राज्यात स्मारक उभारणीचेही धाडसी निर्णय घेण्यात आले.

Read More

Bacchu Kadu : रवी राणांचा कडूंना चिमटा; म्हणाले मंत्रिपद असताना झोपा काढल्या

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर जोरदार टोला लगावला आहे. आता जाग आली? असा सवाल करत त्यांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाच्या काळातील भूमिकेवर.

Read More

Chandrashekhar Bawankule : कामगारांच्या मदतीसाठी शासन पुढे सरसावले

उमेरड एमआयडीसीतील स्फोटानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ मदतीची घोषणा केली. मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक आणि रोजगाराच्या स्वरूपात आधार देण्यात आला आहे. उमेरड एमआयडीसीतील एमएमपी कंपनीमध्ये घडलेल्या भीषण.

Read More

Akola : आमदार, खासदार सगळे चालते म्हणाला अन् कानाखाली आवाज आला

अकोला रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या कार्यक्रमादरम्यान सायकल स्टॅन्ड चालकाने उद्धट वागणूक दिल्याने वातावरण चिघळले. भाजप कार्यकर्त्यांच्या व आमदाराच्या विनंतीनंतरही अडवणूक थांबवण्यास नकार दिला. अखेर सायकल स्टॅन्ड चालकाला त्याचाच उद्धटपणा भोवला. .

Read More

Vijay Wadettiwar : दानाची जमीन सरकारच्या घशात

वक्फ विधेयकावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र टीका करत त्यांना धारेवर धरलं आहे. केंद्र सरकारने आणलेला वक्फ सुधारणा कायदा.

Read More

Nagpur : बनावट कागदपत्र, अनुभवही खोटा, मुख्याध्यापकाने मात्र खऱ्या घेतल्या नोटा 

नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत भूकंप घडवणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. उपसंचालक उल्हास नरड यांना अटक, तर मुख्याध्यापक पराग पुडकेसह तिघे जेरबंद करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील शिक्षण.

Read More

Harshwardhan Sapkal : आत्महत्या नाही, विश्वासघाताचा बळी

महाराष्ट्रात कर्जमाफी न मिळाल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रोध वव्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे..

Read More

Parinay Fuke : भंडारा तुमसर स्थानकांना अमृताची जोड

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुरवठ्यामुळे भंडारा रोड आणि तुमसर रोड रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होतोय. भारतीय.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!