Nitin Gadkari : टोलच्या झोलवर आठवडाभरात तोडगा
देशातील वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टोलशुल्काच्या जुन्या पद्धतीत आमूलाग्र बदल करत सरकार नव्या धोरणाच्या उंबरठ्यावर उभं आहे. या संदर्भात पुढील काही दिवसांत नितीन गडकरी मोठी घोषणा करणार.
