Bhaskar Jadhav : जॅकेटच्या राजकारणाचा अर्धविराम
विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत भास्कर जाधव यांनी जॅकेट चढवले. सत्ता-समीकरणांच्या खेळात आठ दिवसांतच ते उतरवावे लागले. राज्याच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा संघर्ष चांगलाच रंगला. शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना.
