महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली. त्यांनी भाजपच्या विजयात मोदींचा नव्हे, तर संघाचा करिश्मा असल्याचे सांगितले. आरएसएसच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.  .

Read More

Buldhana : आरक्षण विभाजनासाठी मातंग समाजाचा फडणवीसांना अल्टिमेट

बुलढाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या सामान विभाजनासाठी सकल मातंग समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेत अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मातंग समाजाने आवाज उठवला.

Read More

Gondia : उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना घामाची सबसिडी

गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीत वीज गेली आणि सरकारी कामांना ब्रेक लागला. पण उन्हाच्या तापात अधिकाऱ्यांना ‘घामाची सबसिडी’ मिळाली. पंखे बंद, पाणी गायब, आता फाईलींऐवजी कर्मचारीच हालचाल करायला लागले.  गोंदिया जिल्ह्यातील सर्वात.

Read More

Atul Londhe : खोटं वक्तव्य केल्याने भाजपकडून गुन्हा दाखल

अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवनवीन रंग दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांपासून सुरू.

Read More

Akola : रामनवमीच्या रथावर बसून राजकीय शक्तिप्रदर्शनची तयारी

अकोल्यातील रामनवमी मिरवणुकीत विविध राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीचा राजकीय प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या रामनवमीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू.

Read More

Devendra Fadnavis : गोरक्षणाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गोरक्षण चळवळ बळकट करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे गोशाळांना नवा आधार मिळणार आहे. महाराष्ट्रातील गोरक्षण चळवळ बळकट करण्याच्या दिशेने.

Read More

Gadchiroli : अवैध दारूवर पोलिसांचा रोडरोलर

गडचिरोली पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला मोठे यश मिळाले होते. तालुक्यातील 106 गावांपैकी तब्बल 64 गावे अवैध दारूमुक्त.

Read More

Parinay Fuke : जलसंवर्धनातून शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

 भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा.

Read More

Parinay Fuke : जलसंवर्धनातून शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा.

Read More

Narendra Modi : गुढीपाडव्याच्या साक्षीने पंतप्रधान संघभूमीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शन घेऊन दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा आणि राष्ट्रीय.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!