महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : दाल मे काला नही, ‘संपूर्ण डाळच काळी’

कामगार संघटनांचे पूर्वीचे बळ कमी होत चालले असताना, कंत्राटी पद्धती आणि आऊटसोर्सिंगमुळे कामगारांचे शोषण अधिकच वाढले आहे. या अन्यायकारी व्यवस्थेविरोधात संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी.

Read More

Nagpur : सरकारी आदेश कागदावरच; बस चालक घरी अन् नागपूरकर त्रस्त 

नागपुरातील “आपली बस” सेवा बुधवारी ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. बसचालक आणि वाहकांनी वेतनवाढीचा बकाया रक्कम न मिळाल्याने संप पुकारला. ज्यामुळे नागरिकांना पर्यायी वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागले. नागपूर.

Read More

Prakash Ambedkar : रक्ताने माखलेल्या हातांची इफ्तार भेट

भाजपने रमजानच्या पार्श्वभूमीवर सौगात-ए-मोदी मोहीम सुरू केली, मुस्लिमांना ईदसाठी मदत किट देण्याचा संकल्प केला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी या मोहिमेवर टीका करत ती राजकीय स्वार्थासाठीची आणि रक्ताने माखलेली असल्याचे म्हटले.

Read More

Uddhav Thackeray : वर्षभर शिमगा, निवडणुकीत पुरणपोळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी भाजपवर हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून निवडणुकीत राजकीय फायदा घेतल्याचा आरोप केला. संपूर्ण देशभरात ईदचा.

Read More

Parinay Fuke : महाज्योतीच्या हितासाठी सरसावले आमदार

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती प्रशिक्षण संस्थेला 10 हजार कोटी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती,.

Read More

Shambhuraj Desai : टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ

मंत्री शंभूराज देसाई यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला थेट धमकी देत, एकनाथ शिंदेंनी रोखलं, नाहीतर आम्ही त्याला रस्त्यावर खेचलं असतं असे सांगितले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे.

Read More

Nitin Gadkari : विकास पुरुषाकडून राज्याच्या महामार्ग जाळ्यात मोठी भर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत पुणे-संभाजीनगर सुपर एक्सप्रेसवे ची घोषणा केली. ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या दोन तासांवर येणार आहे. कोट्यवधींच्या या महामार्गासाठी सरकारचा पैसा खर्च होणार नाही, असेही त्यांनी.

Read More

Ramtek : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अवैध मुरुम उत्खननाला ऊत

रामटेकमध्ये गाळसफाईच्या नावाखाली अवैध मुरुम उत्खनन सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी, देवलापार आणि रामटेक तहसीलमध्ये तळ्याच्या गाळसफाईच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मुरुम आणि मातीचे अवैध.

Read More

Dada Bhuse : महाराष्ट्राच्या शाळांमध्ये राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 पासून राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या.

Read More

Devendra Fadnavis : यंदाच्या अर्थसंकल्पात बारा विधेयक मंजूर

यंदाच्या महाराष्ट्र अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आणि यंदाच्या अधिवेशनाने अनेक घडामोडींना जन्म दिला. अर्थसंकल्पाच्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!