Harshwardhan Sapkal : भाजपाच्या धर्माधी राजकारणामुळे महाराष्ट्र अशांत
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली व महायुती सरकार जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्यातील अराजकता वाढत असल्याने हे सरकार बरखास्त करण्याची तातडीची गरज.
