Harshwardhan Sapkal : गव्हात काहीतरी बिनसलं अन् लोकांचं डोकं रिकामं झालं
बुलढाणा जिल्ह्यातील रहस्यमय केस गळती प्रकरणावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप करत रेशनमधील गहूमुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक.
