महाराष्ट्र

Charan Waghmare : रेती चोरी थांबवा नाहीतर गुंडाराज येईल  

शरदचंद्र पवार गटाचे चरण वाघमारे यांनी विदर्भातील वाढत्या वाळू माफियांच्या मुद्द्यावर आवाज उठवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला वैनगंगा नदीच्या नैसर्गिक.

Read More

MPSC : थोडा सब्र करो, अजून गोंधळ बाकी आहे

एमपीएससीच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. राज्यसेवा परीक्षेची जाहिरात वेळेत न आल्याने उमेदवार अनिश्चिततेत सापडले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ आणि गोंधळलेल्या नियोजनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात.

Read More

Buldhana : विदर्भाच्या मातीवर रक्ताचे ठसे

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचन सुविधांसाठी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आत्मबलिदान दिले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही सरकार आणि राजकारण्यांकडून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कैलास नागरे यांनी.

Read More

Shiv Sena : शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषदेत संधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे गटाने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून या पाच जागांसाठी उमेदवार.

Read More

Maharashtra : महाविकास आघाडीतील गळती थांबता थांबेना

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश.

Read More

Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदवर टीका करत निशाणा साधला आहे. राज्यभरात तिथीनुसार.

Read More

Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत नव्या चर्चांना उधाण आणले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर.

Read More

Ladki Bahin scheme : महायुतीच्या मंत्र्याने दिले आर्थिक भाराचे संकेत

महायुती सरकारचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याचे संकेत दिले आहेत. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण.

Read More

Prataprao Jadhav : सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार, शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार

बुलढाणा जिल्ह्यातील प्रगतशील युवा शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या हक्कासाठी बलिदान दिलं. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना हतबल होऊन जीवनयात्रा संपवावी लागली. त्यांच्या मागणीला न्याय मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

Read More

Shiv Sena : शिंदे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोगा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हा हल्ला इतका.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!