Parinay Fuke : एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधानपरिषदेत गाजवणारा विदर्भाचा आमदार
डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेच्या आठव्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांच्या 2100 कोटी थकीत निधीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला थेट सवाल केला. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठव्या दिवशीही चांगलंच गाजत आहे..
