महाराष्ट्र

Maharashtra : महायुतीतील दोस्तांचे हाल ‘नो रोल ओन्ली ट्रोल’

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीत मोठा बदल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदे अध्यक्ष होते, तर फडणवीस उपाध्यक्ष होते..

Read More

Nagpur : रेकीचा रईस जामिनासाठी कोर्टात 

संघ मुख्यालयाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा घाला, दहशतवाद्याची रेकी आणि जामिनासाठी धडपड सुरू आहे. नागपूर ATSने काश्मीरहून अटक केलेल्या रईस शेखने न्यायालयात अर्ज दाखल करत नवा वाद निर्माण केला आहे. नागपुरातील.

Read More

Anandacha Shidha : शिंदेंच्या योजनांना देवभाऊंचा पूर्णविराम

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचा अंतर्गत संघर्ष वाढताना शिंदे सरकारच्या योजनांना फडणवीस सरकारने अडथळे आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेषतः आनंदाचा शिधा योजना बंद केल्याने जनतेत नाराजी आहे..

Read More

Chandrashekhar Bawankule : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता पोलिस पडताळणी 

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर सुधारणा केल्या आहेत. याअंतर्गत, पुराव्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही आणि पोलिस तपास अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि.

Read More

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रीजी आप आगे बढो, हम आपके साथ है 

महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुधीर मुनगंटीवार ठाम आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णायक निर्णयाला त्यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात अवैध लाऊडस्पीकरांविरोधात कारवाई करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, भाजप नेते.

Read More

Maharashtra Assembly : फडणवीसांनी ठोकला व्हॉल्यूम कंट्रोल

महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर नियंत्रण आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाही आणि नियम तोडल्यास कडक कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा इशारा.

Read More

Parinay Fuke : ‘गोसे’ प्रकल्पग्रस्तांच्या हुंदक्यांना फोडला आवाज

 गेल्या अनेक दिवसांपासून लांबत चाललेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाचा फोडली. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित कुटुंबांना न्याय कधी मिळणार? असा गंभीर सवाल त्यांनी केला..

Read More

Anup Dhotre : अकोल्याच्या खासदारांना हवा अमृताचा स्पर्श 

खासदार अनुप धोत्रेंनी लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. ही ट्रेन वेगवान, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. भारतीय.

Read More

Praveen Datke : उपराजधानीचा आवाज विधिमंडळात गाजला 

नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत गुंठेवारी कायद्यातील जाचक अटी दूर करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूरच्या विविध समस्यांवरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक.

Read More

Maharashtra Budget Session : रणधीर सावरकरांचा ठाम इशारा; अपघात रोखा नाहीतर जबाबदारी स्वीकारा

महाराष्ट्रातील वाढत्या रस्ता अपघातांच्या मुद्द्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!