महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : गाव जळतंय अन् सरकार पळतंय 

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या अनियंत्रित उत्खननामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. कोळसा.

Read More

Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी परखड विचारणा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट सवाल केला.  नुकतेच महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत..

Read More

Vijay Wadettiwar : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आयसीयू मध्ये

राज्यात भ्रष्टाचाराचे महाभारत सुरू आहे, 27 लाख महिलांचे हक्क हिरावले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि कर्जबोजाने महाराष्ट्र आर्थिक दरीत ढकलला. विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकले आहे..

Read More

Sudhir Mungantiwar : तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं

सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद न मिळाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत विधिमंडळात ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी…’ हे गाणं गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्पष्ट केलं की ते नाराज नाहीत, आश्चर्यचकित आहेत.

Read More

Eknath Shinde : परिस्थिती समजताच केला टांगा पलटी

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आणि सहकारी बँकांचे सशक्तीकरण हे महायुती सरकारचे प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदेंनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी महायुती.

Read More

Parinay Fuke : राइस मिलर्सशी संबंधित धमक्यांची क्लिप हाती

गडचिरोली जिल्ह्यातील तांदळात होणाऱ्या काळंबेऱ्याचा खळबळजनक पद्धतीनं पर्दाफाश झाला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडत या घोटाळ्याला वाचा फोडली. माओवादग्रस्त आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर.

Read More

Parinay Fuke : एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधानपरिषदेत गाजवणारा विदर्भाचा आमदार

डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेच्या आठव्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांच्या 2100 कोटी थकीत निधीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला थेट सवाल केला.  महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठव्या दिवशीही चांगलंच गाजत आहे..

Read More

Anup Dhotre : गुरु-शिष्याची राजधानीत भेट

अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत अकोल्याच्या विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाली आणि गडकरींनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आता वारसा हा.

Read More

Bachchu Kadu : उच्च न्यायालयाच्या आदेशाने धडधड वाढली

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना माजी आमदार बच्चू कडूंना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. उच्च न्यायालयाने त्यांना अंतिम संधी दिली असून, 18 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे.

Read More

Vijay Wadettiwar : खोक्या गजाआड पण ‘बोका’ अजूनही मोकाट

सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणाऱ्या खोक्या अर्थात सतीश भोसलेला अखेर पोलिसांनी प्रयागराज येथून अटक.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!