Vijay Vadettiwar: संतांच्या वादग्रस्त वक्त्यव्यावर नागपुरात रस्त्यावर उतरले अनुयायी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नागपुरात अनुयायांनी जोरदार आंदोलन करत वडेट्टीवार यांच्यावर तातडीने माफी मागण्याचा दबाव टाकला आहे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे.
