Manikrao Kokate : जास्त मस्ती कराल तर घरी जाल
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशात माणिकराव कोकाटे यांनी मोठ विधान केलं आहे. राज्यात महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव.
