शिवकालीन वाघनखांचे Nagpur येथे होणार आगमन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांचे दर्शन आता नागपुरात होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी.
