देवाभाऊंच्या गावात बंद पडलेले दोन हजार डोळे सुरू होणार
नागपूर शहरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून होते. स्मार्ट सिटीमधील या गंभीर स्थितीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तब्बल 3600 सीसीटीव्ही.
