महाराष्ट्र

हम चलते तो चिता के रफ्तार से चलते… ये किसान के बेटे का सीना है…

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी बहिरम बाबा यात्रेत आयोजित शंकरपट रेसमध्ये भाग घेतला. विदर्भातील बहिरम बाबा यात्रेत यावर्षी आयोजित शंकरपट रेसने उत्साहाची उंची गाठली. तीन दिवस चाललेल्या या.

Read More

सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध कडक निर्णय: Ashish Jaiswal

काही लोकांनी सरकारी योजनांमध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी केली आहे. सरकार याबाबत योग्य निर्णय घेऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवेल, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. सरकारी योजनांचा काही लोक गैरफायदा घेत.

Read More

नेमकं चाललय तरी काय? Suresh Dhas मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्या भेटीला

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातव्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मध्यरात्री महत्त्वाची वळण मिळाली. जालना अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे.

Read More

पिकविम्यासाठी Devendra Fadnavis यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ‘मसिहा’

शेतकऱ्यांचा मासिहा म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी पिकविमा व नुकसान भरपाईसह अनेक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.  पिकविमा आणि नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा.

Read More

देवेंद्र फडणवीस यांन वेधलं Urban Naxal मुद्द्याकडं लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादावर थेट हल्ला चढवत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कॅम्पसचा वापर करून देशात अराजकता पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे म्हटले. देशातील माओवाद आणि.

Read More

डबल इंजिन सरकारमुळं Local Body Election मधील मार्ग सोपा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे. डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्रात महायुतीचा मार्ग सोपा दिसत आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे. लोकसभा.

Read More

नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा

नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागाच्या विकासासाठी प्रतीक्षेत असलेला मनीषनगर अंडरपास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित झाला. या प्रकल्पाचे काम अनेक महिने रखडले होते, मात्र फडणवीस मुख्यमंत्री होताच या अंडरपासचे काम.

Read More

पुन्हा Orange City Nagpur अनुभवणार ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’

मुख्यमंत्री पदावर नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होताच पुन्हा एकदा नागपूरच्या विकासानं जोर धरला आहे. रुपेरी पडद्यावर अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांचा ‘बडे मियाँ,.

Read More

अखेर झाले Nagpur मधील ‘त्या‘ प्रकल्पाचे लोकार्पण

अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेला नागपुरातील मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्ग जनतेसाठी खुले झाले आहे. मनीषनगर आणि वर्धा मार्गाला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित भुयारी मार्गाचे (आरयूबी) अखेर लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री.

Read More

सरकारच्या कारभाराविरुद्ध Nana Patole यांचे फटकारे

राज्य सरकारच्या कारभाराविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले भडकले आहेत. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवार धरलं. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे जनतेकडे काहीच लक्ष नाही. भाजप महायुतीचं सरकार जनतेची लूट करीत असल्याची टीका काँग्रेसचे.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!