पेन ड्राइव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा जबरदस्त Action Plan
आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करत अजित पवार यांच्याकडे पेनड्राईव्ह सादर केला. यावर अजित पवार यांनी त्वरित चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार.
