प्रत्येक जिल्ह्यात होणार Chief Minister मदत कक्ष
महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री मदत कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना.
