बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यामुळे Rahul Gandhi अन् ठाकरेंना फायदा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या यांनी अकोला, नागपूर आणि यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या बैठका घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला..
