पक्षादेशावर सोडलं Zilla Parishad मधील पदावर पाणी
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विनोद बांते यांनी पक्षादेश मानत मोठ्या पदावर पाणी सोडलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं ते भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीकडे. अध्यक्ष.
