राज्यपालांसह Sudhir Mungantiwar यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी राधाकृष्णन आणि माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संवर्धनाबद्दल जनतेला दिला संदेश. पर्यावरण संवर्धनाचे धडे.
