दावोस येथे Maharashtra साठी पहिल्याच दिवशी 4 लाख 99 हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रासाठी ही गुंतवणूक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विकास कामांसाठी या गुंतवणुकीद्वारे मदत होणार, असं फडणवीस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या.
