IAS Dinesh Waghmare आता सांभाळणार “ही” जबाबदारी
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आयएएस अधिकाऱ्याची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारकडून.
