नागपूर Chandrashekhar Bawankule, भंडारा जाणार NCP कोट्यात
कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. नवीन वर्षात पालकमंत्री ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर येऊन बरेच दिवस झाले आहेत. अद्यापही अनेक मंत्र्यांनी.
