Ajit Pawar : महाराष्ट्राची तिजोरी मजबूत; विरोधकांची टीका निरर्थक
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विरोधक सातत्याने राज्यावर आर्थिक बोज असल्याचा आरोप करत आहेत. यावर आता खुद्द अर्थमंत्र्यांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या एक-दोन दिवसांत एकच गदारोळ.
